Overview

We are all the colors of life and we live together in harmony to make this world more beautiful and give happiness to everyone.” “Life is a manifestation of the unified field of consciousness. Colors, beauty, pleasure and pain are its songs of creation.”

Color! What a deep and mysterious language, the language of dreams and PPROM is here to fulfill that dream to have The Colorful Living.

Presenting Indradhanu Village, PPROM’s first ever colorful theme bungalow community, loaded with an incredible range of modern amenities for a wholesome, well-balanced lifestyle. Situated in the lap of nature, Sakhloli – Dapoli, offers an excellent lifestyle with a pure atmosphere and much needed peace. 

Be it the tastefully designed façade, contemporary architecture, superior amenities, aesthetically pleasing outdoors, thoughtful design or well-planned living units and interiors, every little detail is painstakingly perfected. Having said that, we can confidently assure that your colorful living home will effortlessly elevate your lifestyle and spirit.

Bird Eye View

Project Highlights

Type B
3 BHK
(3 BF + Terrace)

Type A
2 BHK
(2 BF + Terrace)

Type E
2 BHK (G)

Type D
1 BHK (G)

Amenities

Cricket / Football Turf

Gazebo

Indoor games

Kids Play Area

Mini Mall

Multi Cuisine Restaurant

Open Gym

Pickup & Drop Services

Swimming Pool

Wifi Provision

Salient Features

101 spacious independent bungalows spread across a sprawling 12.5 acres with ample of open space.

1, 2 & 3 BHK bungalows ranging from 626 sq ft. to 1305 sq ft.

4 design structure.

Exclusive kids-friendly features specifically designed to suit the overall development of the children.

Vastu compliant.

Contemporary new-age architecture designed with optimum space utilisation.

Thoughtfully designed layouts for maximum ventilation.

Secure gated community with 24×7 security & CCTV surveillance.

Top class lifestyle amenities.

Offering complete privacy.

Success Stories

Testimonials

सुंदर सुटसुटीत प्रकल्प, शांत व प्रसन्न वातावरण, प्रशस्त बगीचा, मुबलक हिरवळ, वाखाण्याजोगी केलेली प्रकल्पाची आखणी, प्रकल्पात येताच डोळ्यांना आल्हाद देणारी रंग रचना आणी कु टुंब व त्यांचे मागील यशस्वी प्रकल्पांमधून बनलेली विश्वासार्हता या सर्व जमेच्या बाजू लक्षात घेऊन आम्ही कोकणात घर असण्याचे स्वप्न पुर्ण केले.
रिसोर्टचा अनुभव करू न देणारा गझीबो, जंगल गार्डन आणी जांभा दगडाचा बनलेला प्रकल्पातील अंतर्गत रस्ता कुटुंबाला वेगळेपण देतो.
प्रकल्पातील जागा निवडण्यापासून ते घर हस्तांतरामधील काळात कु टुंबाच्या संचालकांपासून ते अगदी माळी, सुरक्षा रक्षकांपर्यंत सर्वानी वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन व मदत केल्यामुळे आमचे घर आम्हाला हव्या असलेल्या स्वरुपात साकारू न मिळाले.
चिरंजीवाच्या मुंजीचा सोहळा आम्ही कुटुंब मध्ये साजरा करुन इथल्या वास्त्व्याची छान सुरू वात
करू न दिली यासाठी संपुर्ण कुटुंबाचे आभार व येणाèया नक्षत्र प्रकल्पासाठी शुभेच्छा !

– श्री. अमित लिंगायत.

मुंबईकरांना गावाकडे आपले स्वतःचे घर असावे असे वाटत असते. आम्हीही त्याला अपवाद नव्हतो परंतु ते घर कोकणात व तेही दापोलीत म्हटले तर सोने पे सुहागा घर छोटेसे पण ते
आकर्षक असावे ह्या बाबतीत ‘कुटुंब’ प्रकल्प कुठेही कमी नाही.
आमच्या घराचे नामकरण ही साजेसंच ‘सुवर्ण’ घर पूर्वमुखी असल्यामुळे सूर्योदयाची किरणे घरातील आकर्षक रंगसगती असलेल्या भिंतींवर पडतात तेव्हा संपूर्ण घर दिव्यासारख प्रकाशाने उजळून निघते घरात राहून नैसर्गिक डी विटामिन आपसूकच मिळते. घराभोवतीचे गार्डन, जंगल गार्डन व प्रकल्प परिसरात फेरफटका मारल्यावर अगदी ताजेतवाने वाटते.
‘कुटुंब’ प्रकल्पातील शेजारी व ‘प्रोम’ ची टीम, इतकी जवळची आणि दिलखुलास आहेत त्यामुळे कुटुंब हे नाव अर्थाने सार्थ वाटते.
येत्या काही दिवसात प्रकल्प पूर्णत्वास येईल तेव्हा कुटुंब सदस्य व निसर्गही भरून येईल
धन्यवाद.

– श्री. प्रणय वालावलकर.

आपला एखादा तरी टुमदार बंगला असावा अशी खूप वर्षांची इच्छा होती. कोकणात, देशावर खूप जमिनी, बंगला प्रोजेक्ट पाहिले. काही मंडळी फक्त जागा विकतात, काहीनी बंगला प्रोजेक्ट चे अगदी खण्डहर बनवून टाकले आहेत. पडझड, डागडुजी नसते, अतिशय दुरावस्था बघितली आहे. बर्याच वेळा कागदपत्रे स्वच्छ(क्लीअर) नसतात. हा प्रोजेक्ट सहज नजरेत आला (वर्तमानपत्रातून), तुषार जोशीना फोन केला आणि त्यांनी साइट पाहण्याची तरतूद केली. शिरशिंगे / वाकवली, गावतळे (दापोली पासून जवळ) येथील पूर्णत्वाला गेलेले प्रोजेक्ट पाहिले, तेथील वास्तव्यासाठी असलेल्या मंडळीशी चचां र् केली. पूर्ण झालेल्या प्रोजेक्ट मध्ये झाडांची निगराणी, बंगल्याचा आतील स्वच्छता ह्या अश्या गोष्टींची सुद्धा प्रोजेक्ट डवलपर ने घेतलेली जबाबदारी ह्या गोष्टीनी मोहिनी घातली. घरातील सर्वं मंडळीशी चर्चा करू न आणि संदीप जोशी ह्यांच्याशी चर्चा करू न गेल्या वर्षी एक छोटासा टुमदार बंगला त्या बरोबर चार पांच गुंठे जमीन सकट बूक केला. साधारण एक वर्षात ताबा देखील मिळाला. घर पूर्णपणे आवश्यक फर्निचरने भरू न दिले गेले. बंगल्या भोवताली फळ, फुल झाडे लावून त्यांची आणि घरातील आतील स्वच्छता, मेन्टनन्स ह्याचा हमीसकट मिळणारा माझ्या दृष्टेीस आलेला ह्या आणि अश्याच पुढे येणार्या ह्या कंपनी च्या प्रोजेक्ट मध्ये या आणि आपली स्वप्नपूर्ती करून घ्या. कुटुंब टीम मधील प्रेरित (energetic) स्टाफचे, आपुलकीने वागणाèया सर्व पार्टनर्स ह्यांचे आभार, अभिनंदन.

– श्री. श्रीकांत शिंगणे.

Extremely superb staff & management. All commitments completed without any complaints very very co-operative peoples.

– सौ. डिंपल शहा.

पाऊस चांगलाच सुरू झालाय. पण घरात कु ठेही लिकेज नाही. Many many thanks to you and your team for excellent work.
इतरही काही अडचण नाही. सेवेसी तत्पर तुमचा कर्मचारी वर्ग आहेच. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.

– सौ. मानसी गोखले.

४ जून २०२२ रोजी आम्हाला ‘कुटुंब बंगलो प्रकल्पङ्क, गावतळे, दापोली येथील नवीन घराचा ताबा मिळाला. अक्षरशः बुकिंग केल्यापासून ९-१० महिन्यात आम्हाला पूर्ण सोयी-सुविधांसह असलेले घर ‘प्रोम डेव्हलपर्स’ यांनी सुपूर्त केले.
‘प्रोम डेव्हलपर्स’ चे ‘जांबा सिटी’, ‘जांबा नगरी’ ते ‘कुटुंब’ या सर्व प्रकल्पाबद्दल ऐकून होतो. चिन्मय च्या मित्राचा प्रोजेक्ट म्हणून बघायला गेलो, पण बघताच क्षणी तेथील सर्व वातावरण, निसर्ग व बांधलेली घरे पाहून खुपच छान वाटले. मग लगेच ऑगस्ट २०२१ मध्ये बुकिंग पण केली .ध्यानीमनी नसताना एक खूपच छान असे कोकणातले आपले घर साकार झाले.
ह्या सर्व ९-१० महिन्यांमध्ये ‘प्रोम डेव्हलपर्स’ मधील सर्व लोकांनी आम्हांला वेळोवेळी छान सहकार्य केले. वास्तुमधे तुम्हांला काय बदल हवे आहेत त्याप्रमाणे सूचना करून, सांगून आपल्याला हवे तसे बदल करून दिले. घरी बसून त्यांनी दिलेल्या पोर्टलवर आपले घराचे काम कुठपर्यंत आले आहे ते छायचित्रासह समजत होते. व्यवहारातील पारदर्शकता व आपुलकीची वागणूक ह्यामुळे ‘कुटुंबाच्या नावाप्रमाणे’ खरोखर आपल्याला कु टुंबात
असल्यासारखे वाटते.

– श्री. श्रीपाद पिंगळे.

Enter Contact details to download Brochure / get a callback.

©2022 Indradhanu Village. All rights reserved.

Feel Free to Contact Us / Whatsapp Us

Contact Us

Call Now Button